गुंड जुमनाळकर याला मदत करणारे रडारवर…

0

खंडणीसाठी मोबाईल व्यावसायिकावर गोळी झाडणाऱ्या जन्मठेपेचा कैदी सचिन जुमनाळकर याचा मोबाईल रेकॉर्ड तपासण्यात आला. यामध्ये त्याने मोबाईवरून संपर्क साधून रत्नागिरीतील अनेक बड्या हस्तींकडून पैसे गोळा केल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ज्यांनी पैसा दिला त्यांना धमकावण्यात येऊन खंडणी वसूल करण्यात आली होती का? याची पैसे देणाऱ्यांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here