शिमग्यानिमित्त भाटीमिऱ्यात ४ मार्चपासून अनोखी क्रिकेट स्पर्धा

0

रत्नागिरी : शिमग्याच्या कालावधीत भाटीमिऱ्या येथे क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या चषकाचे नाव शिमग्याला साजेसे असे ठेवण्यात आले आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला कोंबडी-बोकड व अंडी चषक विजेता संबोधले जाणार आहे. कोंबडी-बोकड व अंडी चषकाची क्रिकेट स्पर्धा भरवणाऱ्या क्लबचे नावही तसेच आकर्षक आहे. दादागिरी क्रिकेट क्लब भाटिमिऱ्या असे हे नाव असून गेली ३३ वर्ष या क्लबकडून शिमग्यानिमित्त क्रिकेट स्पर्धा भरवली जात आहे. ही स्पर्धा ४ मार्च पासून सुरु होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here