शिमग्याच्या चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज

0

शिमगोत्सवात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळामार्फत ६५ जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. दि. ६ मार्चपासून फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. तरीही, चाकरमान्यांना गाडीतील गर्दीतून थोडासा दिलासा मिळणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here