एस.टी. कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन; प्रवाशांची गैरसोय

0

रत्नागिरी मजगाव रस्त्यावरील लक्ष्मीनगर बसस्टॉप येथे एसटीच्या चाकाखाली चिरडून गुरूवारी एका तरूणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संबंधित एस.टी चालक आणि वाहकाला याप्रकरणी प्रशासनाने निलंबित केल्यामुळे सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून एस.टी. कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शहर बसस्थानक वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच अनेक बसफेऱ्या अद्यापही सुटल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here