जिल्हा परिषदेत उशिरा येणारे ९ कर्मचारी ठरले आज गुलाब पुष्पाचे मानकरी

0

पाच दिवसाच्या आठवड्याची सुरुवात : उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खास स्वागत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केला उपक्रम. नऊ कर्मचारी गुलाब पुष्पाचे मानकरी. कर्मचारी वर्गाला आता जागेवरच मिळणार चहा.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here