आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा विजयी

0

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघाने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघाचा एक डाव व १२१ धावांनी दारुण पराभव केला. या स्पर्धा कोल्हापुरातील किर्लोस्करवाडी येथे झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here