चायनिज सेंटरवर मद्य विक्री; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

0

धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या आडिवरे गावात चायनिज सेंटरवर मद्य विक्री होत असल्याची तक्रार लोकशाही दिनात करण्यात आली आहे. या ठिकाणी कारवाई करुनही मद्य विक्री होत असल्याने इमारत परवानगी व अन्य गोष्टींची सखोल चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here