महाराष्ट्राच्या दिशाचा टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत विजय

0

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज एपीएमटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋषिकेश रामनाथन, अमोघ दामले, कर्नाटकाच्या दिशा बेहेरा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. डेक्कन जिमखाना-आदर पुनावाला टेनिस अकादमी येथील टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकित ऋषिकेश रामनाथन याने तेलंगणाच्या चौथ्या मानांकित शौर्य समालाचा 6-2, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. महाराष्ट्राच्या अमोघ दामले याने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या रुद्र बाथमचा 6-2, 7-5असा पराभव करून मुलींच्या गटात कर्नाटकच्या दिशा बेहेरा हिने सहाव्या मानांकित गुजरातच्या प्राची राणाचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here