मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

0

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुस्लीम आरक्षणासाठी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देऊन शिवसेनेवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेनेला साथ देऊ असं भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुस्लिमांना शिक्षणात ५% टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मुस्लीम आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आलेला नाही’, या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here