सब टिव्हीवरची मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असू सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर मनसे आक्षेपावर तारक मेहताच्या टीमकडून माफी मागण्यात आली आहे.

बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे ठाकरे कुटुंब संपेपर्यंत महाराष्ट्र कोंनाच्याच हातात सत्ता देणांर नाही, मोदी तर फार दुरचे आहेत. पवारांना मातीची जांण आहे त्यांनी दाखवुंण दीलं की शिखराची सुरुवात मातीतुंन होते.