लता मंगेशकरांची तब्येत पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले

0

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) हलवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये होत्या.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ. प्रतित समधानी यांनी सांगितले की, लतादीदींची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:22 PM 05-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here