नेत्रवती एक्स्प्रेसच्या खेड थांब्याला ३ महिने मुदतवाढ

0

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला खेड स्थानकात दिलेला प्रायोगिक तत्त्वावरील थांबा कायमस्वरूपी करण्यात यावा, असा इशारा जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेच्या वतीने रविवारी दि. १ रोजी खेड रेल्वे स्थानकात निवेदन देऊन रेल्वे प्रशासनाला देण्यात आला होता. तरी, गाडी क्र. 16345/16346 तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक ट. कुर्ला नेत्रवती एक्स्प्रेसचा खेड स्थानकातल्या तात्पुरत्या थांब्याला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here