झरेवाडीतील राजेश गोसावी साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित

0

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद, शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी आणि केशवसुत स्मारक मालगुंड यांच्यातर्फे देण्यात येणारा साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२० तालुक्यातील सेंट्रल स्कूल झरेवाडी येथील पदवीधर शिक्षक राजेश गोसावी यांना प्रदान करण्यात आला. मालगुंड येथील केशवसुत स्मारक येथे माजी शिक्षण व अर्थ सभापती शरद बोरकर, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी उत्तम भोसले आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here