विश्वनगर मित्र मंडळ आयोजित नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

0

रत्नागिरी : विश्वनगर मित्र मंडळ आयोजित भगवा चषक नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा विश्वनगर नगर परिषद कर्मचारी वसाहत, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मागे, रत्नागिरी येथे दि. ५ मार्चपासून आयोजित केली आहे. विजेता संघाला २५ हजार १ रुपये व चषक, उपविजेत्या संघाला १५ हजार १ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येईल. तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमित .भाटकर, बबन पेटकर यांच्याशी संपर्क करावा.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here