वाळू उत्खननाविषयी वाढत्या तक्रारींवर पोलीस व महसूल यंत्रणा एकत्रित कारवाई करणार

0

जिल्हाभरात विविध ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खनन सुरु असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. वाळू उत्खननाविषयी तक्रारींची संख्या वाढत असल्याने यापुढे पोलीस व महसूल यंत्रणा एकत्र कारवाई करणार असून फिरते तपासणी पथक सुरु केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. याबाबत अधिक दक्षता घेतानाच महसूल व पोलीस यंत्रणा मिळून कारवाई करणार आहे. सद्य परिस्थितीत कोणत्या भागात वाळू उत्खननाला परवानगी आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here