जिल्ह्यात ‘संवाद यात्रा’ संकल्पना राबवणार

0

रत्नागिरी: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, विविध विभागांचे प्रमुख यांच्यासह प्रत्येक तालुक्यात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणण्यासाठी नागरिकांशी ”संवाद यात्रा” करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here