पाण्याविना संभ्रमित झालेल्या नागरिकांनी काढला नगरपालिकेवर मोर्चा

0

पाण्याविना जीवन विस्कळीत झालेल्या नागरिकांनी बुधवारी न. प. वर मोर्चा काढला. ‘हात धुवायला तर सोडा प्यायलाही पाणी नाही. विकत घेऊन पाणी पिण्याची वेळ आली आहे, पाणीपट्टी मागायला वेळेवर येता; पण पाणी वेळेवर देत नाहीत. नगरसेवकांना भेटतो, अधिकाऱ्यांना भेटतो; पण टँकरची व्यवस्थाही होत नाही. पाण्याशिवाय जगायचं कसं?’ असा प्रश्न रत्नागिरीतील नागरिकांनी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्यासमोर उपस्थित केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here