चिपळूणात बेकरीला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

0

चिपळूण शहरातील बहादूरशेख चौकामध्ये असलेल्या हिरा-पन्ना बेकरीमध्ये बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here