गावखडी येथे अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा

0

रत्नागिरी : शिवसंकल्प क्रीडा मंडळ गावखडी आयोजित अंडर आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कुंभारवाडी येथे १२ व १३ फेब्रवारी रोजी होणार आहे. ही स्पर्धा ग्रामपंचायत एक संघ अशी खेळविण्यात येईल.

विजेता संघाला रोख रक्कम व चषक, उपविजेता संघाला रोख रक्कम व चषक दिले जाईल. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर व स्पर्धेतील मालिकावीर यांना चषक देऊन गौरवण्यात येईल.

माहितीसाठी भाग्यवान साळवी, परेश कातळकर, कुणाल कातळकर, गुरुप्रसाद मुद्रे, ओमकार कुंभार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:18 PM 10-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here