किरीट सोमय्या हल्ल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

0

पुणे : पुणे महानगरपालिकेत गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच निलंबन करण्यात आलं आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या 2 कर्मच्यांचे निलंबन झाले असून, CISF च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती.

दिलीप गोरे आणि सतीश शिंदे असे निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.भाजपनेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे महानगर पालिकेत आले. त्यावेळी त्यांनी पुण्यात दाखल होताच, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:28 PM 11-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here