उद्या फणसोपच्या श्री देव लक्ष्मीकेशव पालखीचा चतुःसीमेचा उत्सव

0

रत्नागिरी : फणसोप येथील शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ५ रोजी फणसोप गाव व ६ ला जुवीवाडी व नलावडेवाडी येथील घरे घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता श्री देव लक्ष्मीकेशव पालखीचा फणसोपचा चतुःसीमेचा उत्सव होणार आहे. ९ रोजी रात्री चतुः सीमेची आंब्याची होळी उभी करण्यात येणार आहे. १० रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता होम व देवाचा मांड आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here