स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी दापोलीतील समाजसेवकाचे आजपासून उपोषण सुरु

0

दाभोळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठराव करून तशी शिफारस केंद्र शासनाला करण्यात यावी, या मागणीसाठी दापोलीतील समाजसेवक प्रसाद कर्वे हे आज शुक्रवारपासून (ता. ६) मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचे पत्र कर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here