चिपळूण : रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण या संस्थेच्या वतीने १६ रोजी रोहिदास भवन येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी केली जाणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५.३० वाजता संत रोहिदास प्रतिमा प्रतिष्ठापना व पूजन, सायंकाळी सत्कार समारंभ, कीर्तनभास्कर महेश बुवा काणे यांच्या नारदीय कीर्तनानंतर समारोप होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर व सरचिटणीस प्रकाश पेढांबकर यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 16-Feb-22