नियमीतपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार प्रोत्साहनपर निधीची घोषणा

0

उपमुख्यमंत्री अजित पवार आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडत आहे. यावेळी त्यांनी नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ केलं आहे. मात्र, जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी सरकारने कोणतीही योजना आणली नव्हती. नियमीतपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here