श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी, टी२० मालिकांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

0

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी संघासाठी रोहित शर्माच्या नावाची कर्णधारपदी अधिकृत घोषणा करण्यात आली.

कसोटी संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळण्यात आले आहे. रविंद्र जाडेजाचे संघात पुनरागमन झाले असून केएस भरत, सौरभ कुमार, प्रियांक पांचाळ या नावांनाही संधी देण्यात आली आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)

भारताचा T20 संघ : रोहित (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (य़ष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:05 PM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here