देवरूख : कृषी कर्जाची मर्यादा १ लाखांवरून ३ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. परंतु बँका मात्र इतके कर्ज देताना हात आखडता घेत आहेत. त्यामुळे देवरूख परिसरातील उद्योजक अडचणीत आले आहेत.
शासनाने वाढीव कृषी कर्जाबाबत निर्णय घेतला आहे. मात्र बँकेचे कर्मचारी ३ लाखांपर्यंतचे कृषी कर्ज देत नाहीत. शासनाचा शासन निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही, अशी उत्तरे बँक कर्मचाऱ्यांकडून देण्यात येतात. कर्ज मिळवताना अडचणी निर्माण होत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 19-Feb-22