रत्नागिरी तालुका पत्रकार परिषदेतर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती दिनी अभिवादन

0

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका पत्रकार परिषदेच्या वतीने आद्य पत्रकार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी पत्रकार कक्ष, जयस्तंभ रत्नागिरी येथे पत्रकारांनी अभिवादन केले. 

सकाळी आयोजित या अभिवादन सोहळ्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पत्रकारांनी पुष्पअर्पण केले.

याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके, रत्नागिरी तालुका पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, तालुका सचिव जमीर खलफे, प्रशांत पवार, सतिश पालकर, भालचंद्र नाचणकर, प्रणव पोळेकर, अमोल मोरे आदी उपस्थित होते. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here