आरटीई प्रवेशासाठी चार दिवसांत चाळीस हजारांवर अर्ज दाखल

0

मुंबई : आरटीई प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. अवघ्या चार दिवसांतच पालकांनी याला उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद दिला आहे. राज्यातील पालकांकडून तब्बल ३९ हजार ४७९ अर्ज करण्यात आले आहेत.

नागपूर व मुंबईतून आरटीईचे सर्वाधिक अर्ज आले आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ८ हजार ६१४ शाळांनी नोंदणी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here