योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’चा मान

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आलेत. उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’चा मान मिळणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here