शेअर बाजारात मोठी घसरण

0

➡ कोरोना व्हायरस आणि यस बँकेचा फटका

IMG-20220514-WA0009

मुंबई: कोरोना व्हायरस आणि यस बँकेचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1100 अंकांनी कोसळला आहे. तसेच निफ्टी देखील गडगडला असल्याचं चित्र समोर आलं आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर शेअर बाजार सोमवारी उघडला. पण शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून निफ्टी 280 अंकांनी गडगडला आहे. सोमवारची सुरूवात अतिशय मोठ्या घसरणीने झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here