कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे खेडमध्ये मराठीचा जागर करत शोभायात्रा

0

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खेड शाखेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील शिवाजी चौक येथून निघून खेड शहरांमध्ये मराठीचा जागर करत निघालेल्या या शोभायात्रेची सांगता तहसीलदार कार्यालयाजवळ करण्यात आली.

शोभायात्रेमध्ये नगराध्यक्ष वैभव खेडेकर, कोमसापचे तालुकाध्यक्ष विमलकुमार जैन, नगरसेवक सतीश चिकणे, भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे, खेड काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे, कोमसापचे कार्याध्यक्ष राजन दांडेकर, सनदी अधिकारी मोल गुहागरकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 28-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here