Breaking : सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजेंचे उपोषण मागे

0

मुंबई : सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:09 PM 28-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here