रत्नागिरीतील राखी स्टोअर्स मध्ये रंगपंचमी साठी विक्रीस ठेवण्यात सर्व रंग भारतीय बनावटीचे असून त्याला प्रचंड मागणी आहे. विशेष करून लहान मुलांसाठी पिठाचे रंग, हर्बल कलर यावर्षी भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध आहेत. अनेकठिकानी रांगोळीचे रंग रंगपंचमी साठी विकण्यात येतात मात्र राखी स्टोअर्स मध्ये होळीसाठी केवळ त्वचेचे रंग विकण्यात येतात जे त्वचेला अपायकारक नसतात. जास्तीतजास्त ग्राहकांनी राखी स्टोअर्स च्या होळी स्पेशल स्टॉल ला भेट देऊन चांगल्या दर्जाचे रंग खरेदी करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
