येस बँकेचे संस्थापक राणा कपूर अटकेत

0

मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अखेर रविवारी पहाटे अटक केली. तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करतानाच ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आली आहे, खासगी क्षेत्रातील येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीने अटक केली आहे. येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या मुंबईतील ‘समुद्र महल’ या निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. यामध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here