श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

0

रत्नागिरी : सालाबादप्रमाणे गुरुवार दि. १७/०३/२०२२ पासून सुरु होणाऱ्या श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०६/०३/२०२२ रोजी सकाळी ०९.३० वा. घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

तरी बारा वाडयातील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ बंधुनी श्रीदेव भैरी मंदिरात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 04-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here