आमदार राजन साळवी यांची धनगरवाड्यांना भेट

0

रत्नागिरी : ‘आमदारांची एक भेट धनगरवाडीला’ या उपक्रमांतर्गत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी कोदवली जिल्हा परिषद गटतील धनगरवाडी वस्त्यांना भेटी दिल्या. त्यामध्ये बारसू, बारसू तळी, चिखले, आंब्याचे पाणी, तिठवली झोरेवाडी, नेरके, खिणगिणी आणि भालावली येथील धनगरवाड्यांचा समावेश आहे.

HTML tutorial

धनगर समाजाच्या विविध समस्या, रस्ता, पाणी, स्मशानभूमी, पिकअप शेड, समाजाचे विविध शासकीय दाखले घेताना येणार्या अडचणी, तांडावस्ती सुधार योजनेतील त्रुटी यासंदर्भात धनगर बांधवांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी हा उपक्रम आमदार साळवी यांनी राबविला. समस्या समजावून घेतल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 08-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here