रत्नागिरी गुलाल गन : सुक्या रंगाची पिचकारी By admin - 11 March 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp रत्नागिरीतील राखी स्टोअर्स मध्ये रंगपंचमी साठी विक्रीस ठेवण्यात आलेल्या गुलाल गनला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. या गन मधून आपल्याला सुके रंग उडवता येतात. राखी स्टोअर्समध्ये असणाऱ्या विशेष ऑफर नुसार या गुलाल गन सोबत रंग देखील मोफत मिळणार आहेत. Share this:TwitterFacebook