भाजपकडून खडसे आणि काकडे यांच्या पदरी निराशा; राज्यसभेसाठी तिसऱ्याच नेत्याला तिकीट

0

राज्यसभेसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोंसले व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तिसरा उमेदवार कोण असणार? याबाबत चर्चा होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे, संजय काकडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार असे बोलले जात होते. मात्र भाजपने मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे खडसे आणि संजय काकडे यांच्या नावाला पूर्णविराम मिळाले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here