राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदीना तिकीट जाहीर

0

शिवसेनेने राज्यसभेसाठी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र निष्ठावंतांना डावलून शिवसेनेने आपली उमेदवारी प्रियांका चतुर्वेदी यांना जाहीर केली. राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक होत्या. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केले होते. अखेर त्यांनाच तिकीट जाहीर झालं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here