‘दैव देतं आणि कर्म नेतं’; मध्य प्रदेशातील राजकीय गोंधळावर शिवसेनेचा मित्रपक्षावर निशाणा

0

मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मित्रपक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ अशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसवर हल्ला केला आहे. त्यात लिहिले आहे की, ‘मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. कमलनाथ सरकार कोसळताना दिसत आहे. त्यांचा निष्काळजीपणा, अहंकार आणि नवीन पिढीला कमी लेखण्याची वृत्ती ही त्यामागची कारणं आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here