कुक्कूट मांस व कुक्कूट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित – जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी

0

रत्नागिरी: चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने महाराष्ट्रासह भारतातील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. कुक्कुट पक्षी किंवा कुक्कूट उत्पादने यांचा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. कुक्कूट मांस आणि कुक्कूट उत्पादने मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. वतीन पुजारी यांनी जाहीर केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here