जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पी. एस. बने स्कूलच्या द्रोण हजारेचे यश

0

साडवली : देवरूख मधली आळी येथील चिंतामणी मंगल कार्यालय या ठिकाणी नुकत्याच झालेल्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या द्रोण हजारे या विद्यार्थ्याने सब ज्युनिअर गटात विजेतेपद संपादन केले आहे. तर ज्युनियर गटात उपविजेतेपद प्राप्त केले आहे.

या यशाबद्दल माजी आमदार सुभाष बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने व प्रशालेच्या शिक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 22-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here