दानपेटी चोरल्याबद्दल चोरट्याला अटक

0

लांजा : मंदिरातील दानपेटी जंगलात नेऊन फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केल्याची घटना पूनस-कोंड येथे घडली आहे. या चोरट्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मंगेश मनोहर पत्याने (वय ३०, रा. पूनस कोंड) असे संशयिताचे नाव आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here