जिल्हाधिकाऱ्यांनी इस्तिमाला परवानगी नाकारली

0

रत्नागिरी: राज्यात फोफावत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी इस्तिमा बाबत पाऊल उचलले आहे. मुस्लिम बांधवांचा इस्तिमा १६ आणि १७ तारखेला राजापुरात होणार आहे. मात्र, याला आरोग्य विभागाने परवानगी नाकारली आहे. तसेच शासनाचेही तसे धोरण असल्याने परवानगी देता येणार नाही, असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. तसेच, वेळासचा कासव महोत्सव देखील रद्द करण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here