‘रनप’ लावणार नळजोडण्यांवर ‘वॉटर मीटर’

0

रत्नागिरी शहरातील नळजोडण्यांवर जलमापक (वॉटर मीटर) बसवले जाणार आहेत. या जलमापकांसह इतर आवश्यक साहित्य तसेच ते साहित्य बसवून मीटर कार्यान्वित करण्यासंबंधीच्या निविदा काढल्या जाणार आहेत. घेण्यात येणारे मीटर तीन वर्षांच्या गॅरंटीचे असणार आहेत. सध्या शहरातील अनेक नळजोडण्यांवर मीटर नाहीत. अशा जोडण्यांवर हे मीटर लावले जाणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here