येस बँकेवरील निर्बंध १८ मार्चला हटणार

0

येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहे. या अंतर्गत आता 18 मार्चला येस बँकेवरील निर्बंध हटवले जातील. आरबीआयतर्फे 3 एप्रिलपर्यंत येस बँकेवर निर्बंध घालण्यात आले होते. या अंतर्गत खातेधारकांना बँकेतून केवळ 50 हजार रुपये काढण्याची परवानगी होती. मात्र आता बँकेच्या पुनर्रचना योजनेनंतर 18 मार्चला निर्बंध हटवले जाणार आहेत. 18 मार्चला सायंकाळी 6 वाजल्यानंतर खातेधारकांना पैसे काढता येतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here