मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात खडीवरून घाट उतरणारा कंटेनर घसरला आणि उलटला. सुदैवाने मनुष्यहानी टळली. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here