कमलनाथ सरकारचं भविष्य काय…?

0

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर संकटात आलेल्या मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारचा आज विधानसभेत फैसला होऊ शकतो. काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. काँग्रेसच्या 22 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. या आमदारांनी राज्यपालांकडेही 10 मार्चला स्वतंत्र राजीनामे पाठवल्यानंतर शनिवारी रात्री राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले की सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडावा. एकूण 228 सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसकडे आता 95 आमदारांचीच ताकद आहे तर भाजपकडे 107 आमदारांचं पाठबळ आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here