सुट्टी फक्त विद्यार्थ्यांनाचं; शिक्षकांनी शाळेत हजर रहावे

0

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार शालेय शिक्षण विभागाने ३१ मार्चपर्यंत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शाळांना सुट्टी दिली असली तरी शिक्षकांना मात्र शाळेत येऊन हजेरी लावणे बंधनकारक असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here