राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित – राजेश टोपे

0

मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच शहरातील मॉल यासोबत आता पुरातन वस्तू संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलाव्यात, असे आयोगाला कळविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here